Top
  >  Adventure   >  कर्ली नदीत पकडायला गेलो तिसऱ्या | Nivti beach | Pre-monsoon Unplanned trip | Malvan Sindhudurg

How we experience Malvan | clams fishing| Explore Kokan | Nivati Fort | Unseen Kokan | Sindhudurg I kokan I how to explore malvan I Pre monsoon trip | Tourist place | devbag | Tarkarli | Tsunami Island | Nivati beach | Golden sand beach |

Unpalnned ट्रिप ची मज्जा काही काय असते या ट्रिप मध्ये समजला, गोवा पर्यंत तिकीट होत पण मालवण पहायचा ठरला मग काय कुडाळ ला उतरलो आणि आणि मालवण गाठल. २ दिवस फक्त फक्त आराम करायचा होता . पण नवीन ठिकाण पाहायचच मानून बाहेर पडलोच, खूप वर्षांनी मित्राला भेटलो. भोगावे मध्ये त्यांनी आपली स्वतःची बोट घेतली. मग त्याने तिसऱ्या पकडायला नेला, जे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. कर्ली नदीच्या बॅक वॉटर्स मध्ये एकदम मधोमध पाण्यात उतरून सगळे तिसऱ्या शोधायला लागेल. आम्ही विचारही केला नव्हता कि असा काही करायला मिळेल. पण काही क्षण आपल्याला पुरेसे असतात आयुष्य भारतासाठी लक्षात रहायला.