For Upcoming events call at Office: +91 8108131860

Top
  >  Adventure   >  छकुलीची वाडी | गावातली १०२ वर्षाची आज्जी | पन्हाळेकाजी गाव, दापोली Kokan Darshan part 02

नमस्कार मित्रांनो ,
पावसाळ्यात फिरायला जायची मज्जा काही औरच असते. निसर्गाची कायापालट जी होते आह्ह ! डोंगर, पठार यांनी जणू हिरव्या रंगाची शाल ओढली आहे असे वाटते. सकाळी ४ वाजता मुंबई मधून निघालो हा एक नव Record असेल लवकर निघायचा. मुंबई गोवा हायवे ची मज्जा घेत दापोली साठी निघालो. पावसाची चिन्ह दिसत नव्हती पण छोटे waterfall चालू झाले ले. नदीचा पाणी वाढला होता, शेती साठी ची नांगरणी चालू झालेली. कोकणची खरा सौंदर्य पाहायचा असेल तर ते फक्त पावसाळ्यातच तर तुम्ही सुद्धा हा प्रवास आमच्या बरोबर Enjoy करा. येवा कोकण अपलोच असा !

if you like the video do share it with friends and share your thoughts in the comment section!

Stay tuned for the second part of this journey. we will be back with another video soon
where we exploring the probably oldest cave in Maharashtra till then enjoy our previous vlogs and series

Kokan series: https://youtu.be/cX45gHiy1FY

Ram Navami vlog: https://youtu.be/6sZwsdf8eyU

Sapteshwar vlog: https://youtu.be/goVoq3mke3I

Amba ghat in monsoon: https://youtu.be/N9c5eoZuN5c

Travel Moody Films.
follow us on
Instagram: https://www.instagram.com/travel_moody/
Facebook: https://www.facebook.com/TravelMooody/
Website : https://www.travelmoody.com/